Good samaritan

आणि देखा आणि एक शास्त्री उठाना आणि हय सांगीसन तेनी परीक्षा कराले लागणा कि ओ गुरुजी आनंत जीवन ना वारीस होवा साठे मी काय करू , ?  तेनी तेले सांग कि व्यवस्ता मा काय लिखेल शे  तू कसा वाचस  तेनी उत्तर दिधा

कि तू प्रभू आपला देवले आपला पुरा मन आणि आपला पुरा जीव आणि आपली पुरी शक्ती आणि आपली पुरी बुद्धी संगे प्रेम ठेव  आणि आपला शेजारी कन आपला सारखा प्रेम ठेव  तेनी तेले सांग तुनी चांगल उत्तर दिधा हइच कर त तू जिंदा ह्राशी  पण तेनी स्वता ले धर्मी ठरावानि ईछ्या कण येशू ले विचार त मना शेजारी कोण शे  येशू नि उत्तर दिधा कि माणूस यरुशलेम मधून यरिहोले जाई राय्न्ता कि डाखुस्नी घेरीसन तेना कपळा काळी लीनात आणि मारी कुटीसन तेले आधमरता सोळीसन चालना ग्यात  आणि अस हुईन कि त्याच मार्ग वरून एक याजक जाई राय्न्ता पण तेले देखीसन एककळून चालना ग्या ह्याच प्रकारे एक लेवी त्या जागा वर उना तो बी तेले देखीसन एककळून चालना ग्या  पण एक सामरी प्रवासी तठे इनिघणा आणि तेले देखीसन दया करणा  आणि तेना जोळे ईसन आणि तेना घाव वर तेल आणि द्राक्षरस टाकी सन पट्टी बांधी आणि 

आपली सवारी वर टाकीसन सराय मा लीग्या आणि तेंनी सेवा करी | ,  दुसरा दिन तेनी दोन दिनार काडीसन वैदिक ले दिना आणि सांग एनि सेवा चालूच ठेवजो आणि आणि जेकाही तून आखो लागिन ते मी तुले परत एवावर दिसू  आते तुनी समाज मा जो डाखूस कण घेरायेल होता , ह्या तीनस मधून तेना शेजारी कोण ठरणा  तेनी सांग तोच तेना वर दया करणा येशू नि तेले सांग जा तू बी तसाच कर  ||

Share