Parable of the Sower

त्या रोज धरून निघीसन समुद्र ना किनारा जाईसन बठना आणि तेचा कडे एक अशी गर्दी जमा होयगी कि तो नावर चढ ग्या आणि पूर्ण गर्दी समुद्र्ना किनारावर उभी होयगी आणि तेनी 

आपला दृष्टांत मधून गैरा गोष्टी सांगणा एक पेरणारा बीज पेराले ग्या पेरतांना काही बीज रस्ता नं किनारावर पडत पक्षी इसन तेसले खाई ग्यात काही बीज दगडसनी जमिनीवर पडत जडे तेसले जास्त माती नई भेटनी आणि पुष्कळ माती नई भेटाना कारण ते लवकर निघी उनात पण सूर्य निघा नंतर त्या बयग्यात आणि मुयानई धराणा

 कारण वर सुखग्यात काही बीज झाडसमा पडत आणि झाडी मोठा होयसन तेसले दाबी टाक परंतु काही बीज चांगली जागांवर पडत आणि पिक उं कोनत शंभर गुंठ्ठ कोना साठ गुंठ्ठा आणि कोनात तिस गुंठ्ठा जेना कण आशीन तो आयकिल  |

Share