Jesus feeds the 5000

या गोष्टी नंतर येशू गलील झरा म्हणजे तीबीरियास ना झरा कडे गया . आणि एक मोठी गर्दी तेना मांगे येवू लागनी कारण ज्या आश्चर्य काम तो आजारी सवर करत होता ते तेसले देखत होतात तेंव्हा येशू 

डोंगर वर चठीसन आपला शिष्य ना संगे बाठना आणि येहुदिना सन जोळे येल होता येशू नी आपली नजर उचलीसण एक मोठी गर्दी आपला कडे देखणा आणि फिलूपुसले सांग की अमि रासणा जेवण ना साठे कडून भाकरी विकत वलयूत परंतु हाई गोष्टी तेंनी तेले पारखा साठे सांग होत कारण स्वताला ले माहीत होत किमी काय करसू फिलिफूस ने तेने उत्तर दिध की दोन शे सिक्कानी भाकर तेसले पुराव भी नई तेसना मधून प्रतेक ले थोडी थोडी भेटी जाईन तेना शिष्य मधून शिमोन पेत्र ना भाऊ अंद्रियास नी सांग आडे एक पोरगा शे जेना कडे जव ना पाच भाकरी आणि दोन मासा शे पण इतला लोक साठे ते काय शे येशू नी सांग की लोकसले बाठाळी द्या त्या जागावर गैरा घास होता तेंव्हा त्या लोक गीनती मा पांच हजार होतात बठी ग्यात तेंव्हा येशूनी भाकरी लिधात आणि धन्यवाद करीसन बठनारासले दीटाकात तसाच मासा मधुने जितली तेसले आवडस वाटी टाक जेंव्हा त्या खाईसन तृप्त होईग्यात नंतर तेंनी आपला शिष्यासले सांग की

 टी ए वाचेल टुकडा आवरी ल्या की काही फेका मा नाई येवो मंग तेंनी ते आवर आणि जाव न भाकरी ना टुकटा जे खाणारा टुन्न वाचेल होतात तेसणा बारा डालका भरजत तेंव्हा जे आश्चर्य काम तेंनी करी दाखड तेले लोक देखीसन सांगू लागणात कितो शंदेष्टा जो मग मा येणार होता तो निश्चई जायल शे येशू हई समजीसन की त्या ईसन माले राजा बनावा साठे ईसन धरणा विचार करतस .

                                                                              

Share